ग्रामपंचायत मंगरूळ

ता. जुन्नर, जि. पुणे
← मुख्य पृष्ठ

🏫 गावातील शाळा व शैक्षणिक संस्था

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – गावठाण

पत्ता : मु.पो. (गावठाण) मंगरूळ, ता. जुन्नर, जि. पुणे

प्रकार : प्राथमिक शाळा

स्थापना वर्ष : १९०६

मुख्याध्यापक / संपर्क :

सुविधा : पाण्याची सोय, ग्राउंड, डिजिटल बोर्ड

विद्यार्थी संख्या : १८ मुले + २२ मुली = ४०

उपक्रम : दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, बालदिन, मातृपितृ दिन, सहल, बाजार, शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवळेश्वरनगर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – गवळेश्वरनगर

पत्ता : मु.पो. (गवळेश्वरनगर) मंगरूळ, ता. जुन्नर, जि. पुणे

प्रकार : प्राथमिक शाळा

स्थापना वर्ष : २००७

मुख्याध्यापक / संपर्क :

सुविधा : पाण्याची सोय, ग्राउंड, डिजिटल बोर्ड, संगणक

विद्यार्थी संख्या : ११ मुले + २० मुली = ३१

उपक्रम : दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, बालदिन, मातृपितृ दिन, सहल, बाजार, शालेय परिपाठ

मुख्य पृष्ठावर परत जा