शेतकरी व दुग्ध उत्पादकांच्या प्रगतीसाठी कार्यरत संस्था
आमच्या गावातील दूध संस्था शेतकरी व दुग्ध उत्पादकांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांमार्फत दररोज दूध संकलन करून संबंधित दूध संघांमार्फत विक्री केली जाते.
स्थापना वर्ष : १९८४
व्यवस्थापक :
नागेश बाळू शिंदे
अध्यक्ष :
शंकर सखाराम खिलारी
सभासद संख्या : १४५
दररोज दूध संकलन : १००० लिटर
संबंधित दूध संघ : कात्रज दूध संघ
स्थापना वर्ष : १९९५
व्यवस्थापक :
ज्ञानदेव नारायण खराडे
अध्यक्ष :
सुभाष सिताराम नवले
सभासद संख्या : १२०
दररोज दूध संकलन : ३०० लिटर
संबंधित दूध संघ : कात्रज दूध संघ
स्थापना वर्ष : २००१
व्यवस्थापक :
विठाबाई किसन औटी
अध्यक्ष :
मिरा विलास लामखडे
सभासद संख्या : ५६
दररोज दूध संकलन : ३५० ते ३७५ लिटर
संबंधित दूध संघ : पराग दूध संघ
अध्यक्ष :
उल्हास सखाराम कोरडे
इतर माहिती उपलब्ध नाही
स्थापना वर्ष : २००२
व्यवस्थापक :
दत्तात्रय गंगाधर खिलारी
अध्यक्ष :
रामदास गोविंद खराडे
सभासद संख्या : ६३
दररोज दूध संकलन : २५० लिटर
संबंधित दूध संघ : कात्रज दूध संघ