ग्रामपंचायत मंगरुळ
स्वच्छ भारत अभियान – एक पाऊल स्वच्छतेकडे | जलसंवर्धन • स्वच्छ नदी
🏛️ अधिकृत ग्रामपंचायत संकेतस्थळ | 📍 मंगरुळ | 📮 PIN:412410
Logo

ग्रामपंचायत मंगरुळ

स्वच्छ गाव • समृद्ध गाव • आदर्श गाव

🏛️ Menu
ग्रामपंचायत मंगरुळ

🏛️ग्रामपंचायत पदाधिकारी


सौ. मनीषा विवेक खिल्लारी
सरपंच
सौ. मनीषा विवेक खिल्लारी

पदनाम: माननीय प्रभारी सरपंच / उपसरपंच

शिक्षण: B.Sc. in Electronics, Interior and Landscape Design

अन्य माहिती: ग्रामपंचायत मंगरूळच्या विकासासाठी कार्यरत

श्री. हनुमंत बबन बारवे
ग्रामसेवक
श्री. हनुमंत बबन बारवे

पदनाम: ग्रामसेवक

ग्रामपंचायत सदस्य
श्री. नानाभाऊ सावकार नवले

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
श्री. संदीप गुलाब भोजने

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
श्री. माऊली खराडे

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
श्री. विनायक विलास लामखडे

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
सौ. सविता बाबाजी लामखडे

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
सौ. सोनिया विजय कोरडे

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
सौ. सविता प्रविण खराडे

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य
सौ. सुनिता नवनाथ चिकणे

ग्रामपंचायत सदस्य

🏡 आमचं मंगरुळ....

सौ. मनीषा विवेक खिलारी

नमस्कार आणि ग्रामपंचायत मंगरूळच्या अधिकृत वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत!

ग्रामपंचायत मंगरूळ ही “निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेती, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार विजेती आणि तंटामुक्त गाव पुरस्कार विजेती” ग्रामपंचायत आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनातून मंगरूळ ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाचा आदर्श घालून दिला आहे.

“स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर मंगरूळ” हे आमचे ध्येय असून, शासनाच्या विविध योजना, CSR निधी व स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करून ग्रामविकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे.

शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य, सौरऊर्जा, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांमध्ये मंगरूळ ग्रामपंचायतीने अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. डिजिटल माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांना सेवा आणि माहिती सहज उपलब्ध करून देणे हे या वेबसाइटचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सक्रिय सहभागाने मंगरूळ गाव “हरित, स्वच्छ आणि समृद्ध” करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.

आपली नम्र,
सौ. मनीषा विवेक खिलारी
प्रभारी सरपंच, ग्रामपंचायत मंगरूळ
ता. जुन्नर, जि. पुणे

🛣️गावाचा नकाशा

🌳गावाची माहिती

पत्ता: मंगरुळ, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र, भारत

लोकसंख्या: सुमारे 3500

वैशिष्ट्ये:

  • निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेती
  • पर्यावरण विकास रत्न पुरस्कार विजेती
  • तंटामुक्त गाव पुरस्कार विजेती
  • शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन क्षेत्रात सक्रिय

सण, उत्सव व सामाजिक उपक्रमांमुळे गावात ऐक्य, सलोखा आणि सुसंस्कृत वातावरण कायम आहे.

विस्तृत वाचा

📸 गावातील उत्सव, विकासकामे व सुवर्णक्षणे

अधिक फोटो पहा 📷

📋 ग्रामपंचायत उपक्रम व सुविधा

🌐
आधुनिक गाव संकल्पना

डिजिटल सुविधा व स्मार्ट ग्राम उपक्रमांचा प्रभावी वापर

👥
सामूहिक कार्यसंस्कृती

ग्रामस्थांच्या सहभागातून राबविलेले सामाजिक उपक्रम

🏆
उत्कृष्टतेची ओळख

ग्रामविकासासाठी मिळालेले गौरवपूर्ण सन्मान

🤝
सक्रिय नागरिकत्व

नागरिकांच्या पुढाकारातून घडणारा सर्वांगीण विकास