ग्रामपंचायत मंगरुळ
स्वच्छ भारत अभियान – एक पाऊल स्वच्छतेकडे | जलसंवर्धन • स्वच्छ नदी
🏛️ अधिकृत ग्रामपंचायत संकेतस्थळ | 📍 मंगरुळ | 📮 PIN:412410
Logo

ग्रामपंचायत मंगरुळ

स्वच्छ गाव • समृद्ध गाव • आदर्श गाव

🏛️ Menu
गावातील दूध संस्था | ग्रामपंचायत मंगरूळ

आमच्या गावातील दूध संस्था शेतकरी व दुग्ध उत्पादकांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांमार्फत दररोज दूध संकलन करून संबंधित दूध संघांमार्फत विक्री केली जाते.

गुरुदत्त दूध संस्था

स्थापना वर्ष : १९८४

व्यवस्थापक :
नागेश बाळू शिंदे

अध्यक्ष :
शंकर सखाराम खिलारी

सभासद संख्या : १४५

दररोज दूध संकलन : १००० लिटर

संबंधित दूध संघ : कात्रज दूध संघ

अंबाअंबिका दूध संस्था

स्थापना वर्ष : १९९५

व्यवस्थापक :
ज्ञानदेव नारायण खराडे

अध्यक्ष :
सुभाष सिताराम नवले

सभासद संख्या : १२०

दररोज दूध संकलन : ३०० लिटर

संबंधित दूध संघ : कात्रज दूध संघ

मुक्ताई दूध संस्था

स्थापना वर्ष : २००१

व्यवस्थापक :
विठाबाई किसन औटी

अध्यक्ष :
मिरा विलास लामखडे

सभासद संख्या : ५६

दररोज दूध संकलन : ३५० ते ३७५ लिटर

संबंधित दूध संघ : पराग दूध संघ

संत सावता माळी दूध संस्था

स्थापना वर्ष : २००२

व्यवस्थापक :
दत्तात्रय गंगाधर खिलारी

अध्यक्ष :
रामदास गोविंद खराडे

सभासद संख्या : ६३

दररोज दूध संकलन : २५० लिटर

संबंधित दूध संघ : कात्रज दूध संघ

श्रीराम दूध संस्था

अध्यक्ष :
उल्हास सखाराम कोरडे

इतर माहिती उपलब्ध नाही